मानवाला वापरता येणार चार हात

माणसाला अचाकन चार हात आले तर..? काल्पनिक वाटतयं ना..? परंतु, आता लवकरच माणसाला चार हातांचा वापर करता येणार आहे. यूबायोनिक या इटलीतील रोबोटिक्स कंपनीने हे नवे तंत्रज्ञान शोधले आहे. कंपनीच्या फेदेरिको सिकार्से यांनी हे कृत्रीम हात डिझाईन केले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1993 मध्येच या प्रकारच्या संशोधनाला सुरुवात झाली होती त्यामध्ये आता प्रगती झाली असून, […]

Continue Reading

सिंपली रोबोट रेस्टॉरंट

ढाका (बांगलादेश)- येथील एक हॉटेलचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. ‘सिंपली रोबोट रोबोट रेस्टॉरंट’ असे या हॉटेलचे नाव असून, यामध्ये चक्क रोबोट वेटरचे काम करतात. सध्या असे दोन रोबोट वेटर या हॉटेलमध्ये आहेत. ते बॅटरीवर चालणारे आहेत. साधारणत: एकदा चार्ज केल्यानंतर ते 30 किमी चालतात. 1.6 मीटर येवढी त्यांची उंची आहे. या दोन रोबोटपैकी […]

Continue Reading

चक्क उडत्या विमानात लँडिंग

स्कायडायविंगचं क्रेझ अनेकांना असते. परंतु, फ्रेड फुगन आणि व्हिन्स रफेट अवलियांनी चक्क स्कायडायविंग करताना उडत्या विमानात लँडिंग करण्याची करामत केली आहे. त्याच्या या उडीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Continue Reading

तब्बल नऊ तास आकाशात इंद्रधनुष्य

ताइपेइ (तैवान) – पावसाळ्यात आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्य अनेकदा पाहायला मिळते. निसर्गाची ही सुंदर निर्मिती काही सेकंदासाठी दिसते. परंतु, तैवानमध्ये तब्बल 9 तासांहून अधिक काळ आकाशात इंद्रधनुष्य पाहायला मिळाले. ताइपेइमध्ये ही इंद्रधनुष्यातील सप्तरंगांची उधळण पाहायला मिळाली. ही निसर्गाची किमया पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. या इंद्रधन्युष्याची ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद होण्याची शक्यता आहे. यापूर्वी इंग्लडमध्ये […]

Continue Reading