StarPower !! ​भारतात येतेयं प्रियांका चोप्रा… मिळणार १ मिनिटाचे १ कोटी!

देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. पण येत्या १८ डिसेंबरला प्रियांका भारतात येत आहे. देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. पण येत्या १८ डिसेंबरला प्रियांका भारतात येत आहे. या भारत भेटीत प्रियांका बॉलिवूड प्रोजेक्टवर चर्चा करून काही चित्रपट साईन करू शकते अशी चर्चा आहे. या चर्चेत किती तथ्य आहे, […]

Continue Reading

अक्षय कुमारच्या पॅडमॅन या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का?

अक्षय कुमार, राधिका आपटे आणि सोनम कपूरच्या पॅडमॅन या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. टॉयलेट : एक प्रेमकथा या चित्रपटानंतर अक्षय कुमार पॅडमॅन हा चित्रपट घेऊन येतो आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. या ट्रेलरमध्ये अक्षय आपल्याला मोडकतुडके इंग्रजी बोलताना दिसत आहे. माणूस वेडा असेल तरच तो प्रगती करू शकतो असे […]

Continue Reading

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा हनिमूनचा फोटो तुम्ही पाहिला का?

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा हनिमूनचा फोटो अनुष्काने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत ते दोघे खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोतील अनुष्काच्या हातावरची मेहेंदी आणि तिची अंगठी विशेष लक्ष वेधून घेत आहे. अनुष्का शर्माने रब ने बना दी जोडी या चित्रपटापासून तिच्या करियरला सुरुवात केली. तिने तिच्या कारकिर्दीत पीके, सुलतान, बँड बाजा बरात, […]

Continue Reading

कॉलेजच्या विद्यार्थ्यांसोबत सुश्मिता सेनने लावले ठुमके, पाहा व्हिडीओ !

एका कॉलेजच्या फेस्टमध्ये सहभागी झालेल्या सुश्मिता सेनने विद्यार्थ्यांसोबत चांगलेच ठुमके लावले. याबाबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेत्री सुश्मिता सेन हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे. कारण या व्हिडीओमध्ये सुश्मिता चक्क कॉलेजच्या विद्यार्थ्यांसोबत ठुमके लावताना दिसत आहे. त्याचे झाले असे की, सुश्मिता मुंबई येथील सेंट अ‍ॅड्र्यूस कॉलेजच्या […]

Continue Reading