‘मी महाराष्ट्राचीच’, प्रीतम मुंडेंच्या इंग्रजीतील प्रश्नाला स्मृती इराणींचं मराठीतून उत्तर

बीडच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांच्या एका प्रश्नाला वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी थेट मराठीत उत्तर देत लोकसभेत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. प्रीतम मुंडे यांनी बीड जिल्हा व मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त कापूस ऊत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून विशेष मदत मिळावी अशी मागणी आज संसदेत केली. यावर उत्तर देताना स्मृती इराणी यांनी मराठीत उत्तर देत मी महाराष्ट्राचीच असल्याचं […]

Continue Reading

जळगाव जिल्हा रुग्णालयामदील अतिक्रमण भागातील वीज,पाणीपुरवठा केला खंडीत

जिल्हा रुग्णालयातील अतिक्रमण काढणे बुधवारी दुस:या दिवशीही सुरूच होते.

Continue Reading

जळगावात 12 मतिमंदांना मिळाला आजन्म आश्रय,केशवस्मृती सेवा संस्थेचा उपक्रम

केवळ सांभाळ नव्हे तर जगणे सुसह्य

Continue Reading

अमळनेर येथे शाळकरी मुलीवर अतिप्रसंगचा प्रयत्न

दहा वर्षीय शाळकरी मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला. यामुळे मुलीच्या संतप्त नातेवाईकानी आणि उपस्थितांनी त्याला बेदम चोप दिला. त्यानंतर त्यास पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. अमळनेर,दि.१४ : दहा वर्षीय शाळकरी मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला. यामुळे मुलीच्या संतप्त नातेवाईकानी आणि उपस्थितांनी त्याला बेदम चोप दिला. त्यानंतर त्यास पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल […]

Continue Reading

जळगाव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत एक सरंपच, 30 सदस्य बिनविरोध

सरपंच पदाच्या 15 तर सदस्य पदाच्या 69 उमेदवारांनी घेतली माघार जळगाव, दि. 15- तालुक्यातील 11 ग्रामपंचायतसाठी दाखल केलेल्या एकूण 278 उमेदवारांपैकी गुरुवारी माघारीच्या दिवशीच्या सरपंच पदाच्या 15 तर सदस्य पदाच्या 69 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 163 उमेदवार रिंगणात आहे. तालुक्यातील 11 ग्रामपंचायतपैकी सात ग्रामपंचायतचे एकूण 30 सदस्य बिनविरोध ठरले आहेत तर पळसोद ग्रामपंचायतच्या सरपंच […]

Continue Reading

आता मोबाईलनेच काढा लोकलचं तिकीट, अशी आहे प्रोसेस

लोकल ट्रेनचं तिकीट घेण्यासाठी स्टेशनवरच्या लांबच लांब रांगेत उभं राहण्याची आता गरज नाही, कारण मोबाईलच्या मदतीने तुम्हाला आता लोकलचं तिकीट काढता येणार आहे. देशातील इतर शहरांमध्येही ही सेवा सुरू केली जाणार आहे, पण याची सुरूवात मुंबईतून होत आहे. मुंबई: लोकल ट्रेनचं तिकीट घेण्यासाठी स्टेशनवरच्या लांबच लांब रांगेत उभं राहण्याची आता गरज उरणार नाही. कारण लवकरच मोबाईलच्या […]

Continue Reading

उठाबशा काढल्यामुळे कोल्हापूरच्या रुग्णालयात दाखल झालेल्या चंदगडच्या त्या मुलीवर आता मुंबईमध्ये उपचार !

५00 उठाबशा काढण्याच्या शिक्षेमुळे तब्येत बिघडलेल्या कोल्हापूर जिल्हयातील भोतोली (ता. चंदगड) येथील शाळकरी मुलगी विजया निवृत्ती चौगुले हिला मुंबईमधील केईएम रुग्णालयात शुक्रवारी हलविण्यात आले. कोल्हापूरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातून (सीपीआर) तिला दुपारी डिस्चार्ज देण्यात आला. कोल्हापूर : ५00 उठाबशा काढण्याच्या शिक्षेमुळे तब्येत बिघडलेल्या कोल्हापूर जिल्हयातील भोतोली (ता. चंदगड) येथील शाळकरी मुलगी विजया निवृत्ती चौगुले हिला मुंबईमधील […]

Continue Reading

नंदुरबार शहरात वर्षभरात बेशिस्तीच्या 8 हजार केसेस

नंदुरबार : शहरातील विविध भागातून बेशिस्तरितीने वाहन चालवत कायदा मोडणा:यांवर शहर वाहतूक शाखेने केलेल्या कारवाईतून 16 लाख रूपयांचा दंड वसूल केला आह़े जानेवारी ते नोव्हेंबर या दरम्यान आठ हजार केसेसमध्ये बेशिस्तांना हा दंड करण्यात आला होता़ नंदुरबार शहर व लगतच्या मार्गावरून बेशिस्त दुचाकी, चारचाकी वाहनधारकांकडून नियम धाब्यावर बसवून वाहनचालवण्याची स्पर्धा सुरू असत़े यावर चाप बसवण्यासाठी […]

Continue Reading

उमज माता यात्रोत्सवात भाविकांची अलोट गर्दी

नंदुरबार तालुक्यातील शिंदे येथील उमज मातेच्या यात्रोत्सवात गुरुवारी मोठय़ा संख्येने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती़ यात नवस फेडणा:यांची संख्या मोठी होती़ सुमारे आठवडाभर चालणा:या या यात्रोत्सवाला जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून भाविक येत असतात़ यात्रोत्सवात व्यावसायिकांनीही आपली दुकाने थाटली होती़ शिंदे येथील 100 वर्षापासूनचे स्वयंभू असे उमज मातेचे देवस्थान आह़े या यात्रोत्सवात परिरातूनच नव्हे तर जिल्ह्यातील कान्याकोप:यातून […]

Continue Reading