शिरसोली-वावडदा रस्त्यावर डंपरची ट्रॅक्टरला धडक, सहा जण जखमी

कटरने कॅबीन कापून काढले जखमींना बाहेर शिरसोली, ता. जळगाव, दि. 15- पुढे जाणा:या ट्रॅक्टर चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने मागून येणा:या डंपरने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहा जण जखमी झाले. जखमींवर जिल्हा रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात डंपरच्या कॅबिनचा चक्काचूर झाला असून गॅस कटरने कॅबिन कापून जखमींना बाहेर काढण्यात आले. हा […]

Continue Reading

आता मोबाईलनेच काढा लोकलचं तिकीट, अशी आहे प्रोसेस

लोकल ट्रेनचं तिकीट घेण्यासाठी स्टेशनवरच्या लांबच लांब रांगेत उभं राहण्याची आता गरज नाही, कारण मोबाईलच्या मदतीने तुम्हाला आता लोकलचं तिकीट काढता येणार आहे. देशातील इतर शहरांमध्येही ही सेवा सुरू केली जाणार आहे, पण याची सुरूवात मुंबईतून होत आहे. मुंबई: लोकल ट्रेनचं तिकीट घेण्यासाठी स्टेशनवरच्या लांबच लांब रांगेत उभं राहण्याची आता गरज उरणार नाही. कारण लवकरच मोबाईलच्या […]

Continue Reading

उमज माता यात्रोत्सवात भाविकांची अलोट गर्दी

नंदुरबार तालुक्यातील शिंदे येथील उमज मातेच्या यात्रोत्सवात गुरुवारी मोठय़ा संख्येने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती़ यात नवस फेडणा:यांची संख्या मोठी होती़ सुमारे आठवडाभर चालणा:या या यात्रोत्सवाला जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून भाविक येत असतात़ यात्रोत्सवात व्यावसायिकांनीही आपली दुकाने थाटली होती़ शिंदे येथील 100 वर्षापासूनचे स्वयंभू असे उमज मातेचे देवस्थान आह़े या यात्रोत्सवात परिरातूनच नव्हे तर जिल्ह्यातील कान्याकोप:यातून […]

Continue Reading

भारताच्या गळ्याला नेपाळचा फास!

कधीकाळी भारताचा सर्वात निकटचा मित्र देश असलेला नेपाळ गत काही वर्षांपासून भारतासाठी डोकेदुखी बनला आहे. नुकत्याच हाती आलेल्या नेपाळमधील निवडणुकीच्या निकालामुळे भारताची डोकेदुखी आणखी वाढणार आहे. नेपाळला सांभाळणे ही तर तारेवरची कसरतच सिद्ध होणार आहे. भारतीय परराष्ट्र धोरणाच्या यशासाठी ती मोठीच कसोटी ठरणार आहे. कधीकाळी भारताचा सर्वात निकटचा मित्र देश असलेला नेपाळ गत काही वर्षांपासून […]

Continue Reading