जळगाव जिल्हा रुग्णालयामदील अतिक्रमण भागातील वीज,पाणीपुरवठा केला खंडीत

जिल्हा रुग्णालयातील अतिक्रमण काढणे बुधवारी दुस:या दिवशीही सुरूच होते.

Continue Reading

जळगावात 12 मतिमंदांना मिळाला आजन्म आश्रय,केशवस्मृती सेवा संस्थेचा उपक्रम

केवळ सांभाळ नव्हे तर जगणे सुसह्य

Continue Reading

अमळनेर येथे शाळकरी मुलीवर अतिप्रसंगचा प्रयत्न

दहा वर्षीय शाळकरी मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला. यामुळे मुलीच्या संतप्त नातेवाईकानी आणि उपस्थितांनी त्याला बेदम चोप दिला. त्यानंतर त्यास पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. अमळनेर,दि.१४ : दहा वर्षीय शाळकरी मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला. यामुळे मुलीच्या संतप्त नातेवाईकानी आणि उपस्थितांनी त्याला बेदम चोप दिला. त्यानंतर त्यास पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल […]

Continue Reading

जळगाव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत एक सरंपच, 30 सदस्य बिनविरोध

सरपंच पदाच्या 15 तर सदस्य पदाच्या 69 उमेदवारांनी घेतली माघार जळगाव, दि. 15- तालुक्यातील 11 ग्रामपंचायतसाठी दाखल केलेल्या एकूण 278 उमेदवारांपैकी गुरुवारी माघारीच्या दिवशीच्या सरपंच पदाच्या 15 तर सदस्य पदाच्या 69 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 163 उमेदवार रिंगणात आहे. तालुक्यातील 11 ग्रामपंचायतपैकी सात ग्रामपंचायतचे एकूण 30 सदस्य बिनविरोध ठरले आहेत तर पळसोद ग्रामपंचायतच्या सरपंच […]

Continue Reading

शिरसोली-वावडदा रस्त्यावर डंपरची ट्रॅक्टरला धडक, सहा जण जखमी

कटरने कॅबीन कापून काढले जखमींना बाहेर शिरसोली, ता. जळगाव, दि. 15- पुढे जाणा:या ट्रॅक्टर चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने मागून येणा:या डंपरने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहा जण जखमी झाले. जखमींवर जिल्हा रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात डंपरच्या कॅबिनचा चक्काचूर झाला असून गॅस कटरने कॅबिन कापून जखमींना बाहेर काढण्यात आले. हा […]

Continue Reading