विरुष्काच्या लग्नामुळे 2019 चा विश्वचषक भारतात, हे आहे लॉजिक

कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा इटलीमध्ये विवाहबंधनात अडकले. विरुष्काच्या लग्नामुळे 2019 चा विश्वचषक भारतात येणार असल्याचा अजब योगायोग आमच्या हाती आला आहे. नवी दिल्ली – कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा इटलीमध्ये विवाहबंधनात अडकले. विरुष्काच्या लग्नामुळे 2019 चा विश्वचषक भारतात येणार असल्याचा अजब योगायोग आमच्या हाती आला आहे. 1983 आणि […]

Continue Reading

नरिंदर बत्रा अध्यक्ष, राजीव मेहता महासचिव आयओए निवडणूक

आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांची भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या (आयओए)अध्यक्षपदी गुरुवारी निर्विरोध निवड झाली.

Continue Reading

ज्येष्ठ बुद्धिबळ संघटक पोपटभाई पटेल यांचे निधन

औरंगाबादेत खºया अर्थाने बुद्धिबळ खेळ रुजवणारे तसेच अनेक नामवंत बुद्धिबळपटू घडविणारे, ज्येष्ठ मार्गदर्शक तसेच मराठवाड्याचे बुद्धिबळातील द्रोणाचार्य समजले जाणारे पोपटभाई पटेल यांचे आज गुरुवारी रात्री वयाच्या ८७ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. औरंगाबाद : औरंगाबादेत खºया अर्थाने बुद्धिबळ खेळ रुजवणारे तसेच अनेक नामवंत बुद्धिबळपटू घडविणारे, ज्येष्ठ मार्गदर्शक तसेच मराठवाड्याचे बुद्धिबळातील द्रोणाचार्य समजले जाणारे पोपटभाई […]

Continue Reading

‘मी धोनी किंवा गेल नाही’, टायमिंगवर लक्ष देतो – रोहित शर्मा

भारतीय संघाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा याने श्रीलंकेविरुद्ध दुस-या वन डेत नाबाद २०८ धावांची शानदार खेळी करीत काल तीन द्विशतके ठोकणारा एकमेव क्रिकेटपटू होण्याचा मान मिळविला आहे. नवी दिल्ली : भारतीय संघाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा याने श्रीलंकेविरुद्ध दुस-या वन डेत नाबाद २०८ धावांची शानदार खेळी करीत काल तीन द्विशतके ठोकणारा एकमेव क्रिकेटपटू होण्याचा मान मिळविला आहे. […]

Continue Reading