Breaking

पाचोरा-भडगांव परिसरासाठी राजमाता मांसाहेब जिजाऊ जन्मोत्सव निमित्त सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व चंदनाणी पॉलीक्लिनिक आयोजित भव्य मोफत हृदय रोगनिदान शिबीर

0

पाचोरा-भडगांव परिसरासाठी राजमाता मांसाहेब जिजाऊ जन्मोत्सव निमित्त सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व चंदनाणी पॉलीक्लिनिक आयोजित भव्य मोफत हृदय रोगनिदान शिबीर
🔹 *रविवार दिनांक🔹 12-01-2020*
*वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत*
🔵 *शिबिराचे ठिकाण* 🔵 चंदनाणी पॉलीक्लिनिक, सिंधी कॉलनी, पाचोरा*
*तपासणी तज्ञ् :*
*डॉ. स्वप्निल प्रल्हादराव पाटील*
*MBBS MD (मेडिसिन)*
*हृदयरोग, मधुमेह तज्ञ*
*कन्स्लटिंग फिजीशियन, सायन हॉस्पिटल, मुंबई*
*क्रिटिकल केयर स्पेशालिस्ट, जसलोक हॉस्पिटल, मुंबई*
*आयोजक : डॉ. मनिष चंदनाणी*
*चंदनाणी पॉलीक्लिनिक, पाचोरा*
💥 *शिबिरासाठी संपर्क :*💥
*आतिष वानखेडे 92845 07038*
*पंकज बडगुजर 95612 63478*
*जास्तीत जास्त संख्येने याचा लाभ घ्या*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here