Breaking

भडगाव न.पा.नगराध्यक्ष लोकनियुक्त होणार- निवडणुक आयोगाकडून पत्र प्राप्त

0

(भडगाव ध्येय न्युज प्रति. सागर महाजन &माधव जगताप यांचे कडून) भडगाव नगरपरीषद ची लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवक पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना,अारक्षण व सोडतीचा कार्यक्रम 2020 अखेर जाहिर झाला असुन अाता दोन एका प्रभागात दोन नगरसेवक व एक लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडुन देण्याची प्रक्रीया नगरीपरीषद भडगाव मार्फत सुरू करण्याच्या राज्य निवडणुक अायोग मार्फतदि.06/01/2020 रोजी शासन दरबारी नुकतेच जाहिर करण्यात अाले अाहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here