Breaking

परधाडे ,माहिजी, दहीगाव व पुनगाव शिवारातुन सर्रास अवैध वाळु वाहतुकीला झाली सुरुवात वरीष्ठांकडून धडक कारवाईची अपेक्षा

0

*महसुल विभागाकडुन व पोलीस विभागाकडुन जलद कारवाईची अपेक्षा जिल्हाधिकारी व प्रांत साहेबांसह DYSP साहेब यांनी लक्ष देण्याची आवश्यकता*

माहिजी ते लासगाव मार्गे बांबरूड राणीचे ( ३५०० रू सव्वा ब्रास ट्रॅक्टर )
( लोकेशन पाॅइन्ट नांद्रा चौफुली व माहिजी रेल्वे गेट )

परधाडे येथुन वडगाव टेक मार्गे पाचोरा (स्थानीक युवकांना २००/- प्रमाणे गावाबाहेर ट्रॅक्टर काढून देण्याचे)
( २३००-२५०० रू एक ब्रास ट्रॅक्टर वाळु विक्री )
( लोकेशन पाॅइन्ट – पंचमुखी हनुमान मंदिर + रेल्वे गेट वडगाव टेक )

पुनगाव ते पाचोरा ( २२०० रु ब्रास वाळु विक्री )
( लोकेशन पाॅइन्ट – काॅलेज चौक पासुन ते पुनगाव चौफुली )

१५००० रू हप्ता पर ट्रॅक्टर – काम – पुर्वसुचना येण्याची मिळणे बाबत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here