Breaking

डॉ अपर्णा देशमुख यांचा ना. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते गौरव

0

पाचोरा येथील सेवा निवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉ अनिल देशमुख यांची कन्या पाचोरा तालुका सह संस्था संचलीत श्री गो. से. हायस्कुलची विद्यार्थीनी डॉ.अपर्णा अनिल देशमुख यांनी 2010 पासून पुणे येथे आभाळमाया वृद्धाश्रम मार्फत वृद्धांच्या सेवेस आपले आयुष्य समर्पित केले आहे त्या कार्याची दखल घेत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ,जगप्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहली ,बायरिस्टर उज्ज्वलजी निकम ,जगप्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन ,उत्कृष्ट अभिनेते नाना पाटेकर,सुभोध भावे यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन या गौरवास्पद कार्याची माहिती करून घेतली त्यांच्या या कार्याची दखल

राज्यस्तरिय देशमुख समाज मंडळ अमरावती यांनी घेतली व नुकतेच मा नामदार श्रीमती यशोमती ठाकूर मंत्री महोदय महिला व बालकल्याण विकास खाते यांचे हस्ते उपस्तीत राज्यस्तहरिय समजा समोर शाल ,स्मृतिचिन्ह ,व श्रीफळ देऊन डॉ अपर्णा अनिलराव देशमुख यांना गौरविण्यात करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here