Breaking

वाङे परीसरात शेती विज पंपाची विज पुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलन- ग्रा.पं. सदस्या उषाबाई अशोक परदेशी यांचा विजवितरण विभागास इशारा
( भडगाव- ध्येय न्युज ब्युरोचिफ सागर महाजन)

0

—वाङे ता. भडगाव परीसरात बहाळ विज फिङरवरुन कालपासुन विज पुरवठा बंद करण्यात आलेला आहे. तसेच कजगाव विज फिङरवरुन वाङे शेती विज पंपाचा विज पुरवठा वेळोवेळी बंद करण्यात येतो. रब्बी हंगामासह शेती पिकांची पेरणी व लागवङ करण्यात आलेली आहे.शेतकरी राञंदिवस परेशान झालेले असुन शेती पिकांना पिकांना पाणी तरी भरावे तरी कसे. शेती पिकांचे नुकसान होत होत असल्याने शेतकरी संकटात सापङले आहेत. शेती पिकांचे नुकसान होत आहे. तरी वाङे परीसरात सर्व शेती विजपंपाचा विज पुरवठा सुरळीत करण्यात यावा. अशी मागणी . विज पुरवठा सुरळीत न झाल्यास आपण शेतकर्यांसह आंदोलनाचा पविञा हाती घेउ असा ईशारा वाङे ग्रामपंचायतीच्या विदयमान सदस्या व माजी उपसरपंच सौ, ऊषाबाई अशोक परदेशी यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here