Breaking

सातगाव डोंगरी येथे खोदकाम करतांना
भगवान पार्श्वनाथांची
पुरातन मूर्ती सापडली!

0

पाचोरा-तालुक्यातील सातगाव डोंगरी येथे
खोदकाम करित असतांना
जैन समाजाचे भगवान
पार्श्वनाथाची मुर्ती सापडली.
या मुर्तींची उंची सव्वा
फुट व वजन १५ किलो
आहे. मुर्ती सुमारे १ हजार
वर्षांपूर्वीची असल्याचा
अंदाज व्यक्त करण्यात येत
आहे. महसुल विभागाच्या
अधिकारी, कर्मचाऱ्यांनी
ही जागेचा पंचनामा करून
मुर्ती तहसिल कार्यालयात
आणली आहे. मुर्ती
पु. रात त्त्व विभाग,
औरंगाबाद व गृहशाखा,
पाचोरा तालुक्यातील
सातगाव (डोंगरी) येथील
शे तक री व खाजगी
पशु वैद्यकीय व्यवसाय
करणारे डॉ.विठ्ठल गणपत
काळे यांचे घराचे बांधकाम
सुरू आहे. घरात शौचालय
बांधकामासाठी दुपारी तीन
वाजेच्या दरम्यान मजुर
खोदकाम करत असतांना
सुमारे तीन फुट अंतरावर
जैन समाजाची भगवान
पार्श्वनाथाची मुर्ती आढळुन
आली. या मुर्तीचे वजन
१५ किलो
जळगाव, शुक्रवार, दि. १७ जानेवारी २०२०
पान १ वरून
भगवान पार्श्वनाथांची
उंची सव्वा फुट आहे. मराठवाड्यात पूर्वी निजामांचे राज्य
असुन
असतांना हिंदु समाजाच्या मुत्यांची विटंबना होत असे. यामुळे जैन
समाजातील समाज गुरुनी मुर्तीची विटंबना होवु नये म्हणून त्या जमिनीत
ठेवल्याचा कयास जैन बांधवांकडुन लावण्यात आला. घटनेची
पुरुन
माहिती मिळताच पोलिस पाटील दत्तात्रय पाटील यांनी महसुल विभागाला
कळविल्यानंतर मंडळ अधिकारी वरद वाडेकर, संजय साळुंखे, दिलीप
पवार, तलाठी भरत गायकवाड यांनी घटनास्थळी जावुन पंचनामा केला व
मुर्ती ताब्यात घेवुन तहसिल कार्यालयात आणली. यावेळी जैन समाजाचे
महेंद्र संचेती, पंकज बांठिया, सचिन संचेती, निरज मुणोत, किशोर संचेती,
विजय बरमट, राजेंद्र बांठिया, धनराज संचेती, प्रकाश मुथा यांच्यासह
सातगाव येथील वाल्मिक आदमने, गोविंद महालपुरे, पोलिस पाटील
दत्तात्रय पाटील, उत्तमराव मनगटे, किरण कोठावदे, भगवान मंदाडे,
कोतवाल उमेश चव्हाण, डॉ. विठ्ठल काळे उपस्थित होते. यावेळी मुर्ती
पाहण्यासाठी गावकर्यांनी मोठी गर्दी केली होती. संगमरवरी दगडाची
असलेली मुर्ती पुरातत्त्व विभाग, औरंगाबाद व गृहशाखा, जळगाव यांचे
ताब्यात देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here