Breaking

पाचोरा -कुरंगी, माहीजी, वरसाडे थप्पा स्थगीती प्रकरणी दै. साईमत संपादक प्रमोद बऱ्हाटे यांच्या विरोधात जळगाव जिल्हा पेठ पो. स्टे. ला गुन्हा दाखल- पाचोरा प्रांत -तहसीलदार यांची सखोल चौकशी व्हावी

0

VDO क्लीप मध्ये आरोपी व फिर्यादी यांच्या चर्चे दरम्यान पाचोरा प्रांत राजेंद्र कचरे साहेब & तहसीलदार कैलास चावडे साहेबांचाही स्पष्ट उल्लेख असल्याचे दिसत आहे तरी सदर प्रकरणी उच्चस्तरीय सह लाचलुचपत प्रतीबंधक विभागातर्फे आरोपी,फिर्यादी व संबधित अधिकाऱ्यांचे कॉल डिटेल्स आधारे निपक्ष: पणे चौकशी होऊन दोषीवर कारवाई करावी व दोषींचे चेहरे जनतेसमोर यावे अशी मागणी ध्येय न्युज संपादक संदीप महाजन यांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here