Breaking

कु.दिया पटवारी हिस सिलव्हर मेडल प्राप्त

0

पाचोरा- येथील द वर्ल्ड इंटरनॅशनल स्कुल मध्ये घेण्यात आलेल्या ओसीस 2020 या क्रिडा स्पधैत कु दिया राजेश पटवारी हिने सिलव्हर पदक पटकावले तीच्या या यशाबदद्ल सर्व समाज बांधवां कडून व परिसरातुन आभिनंदनाचा केले जात आहे.ती पाचोरा कृ. उ. बा. येथील व्यापारी,सामाजिक कार्यकर्ते राजेश पटवारी यांची ती कन्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here