सिंपली रोबोट रेस्टॉरंट

व्हिडिओ न्यूज

ढाका (बांगलादेश)- येथील एक हॉटेलचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. ‘सिंपली रोबोट रोबोट रेस्टॉरंट’ असे या हॉटेलचे नाव असून, यामध्ये चक्क रोबोट वेटरचे काम करतात.

सध्या असे दोन रोबोट वेटर या हॉटेलमध्ये आहेत. ते बॅटरीवर चालणारे आहेत. साधारणत: एकदा चार्ज केल्यानंतर ते 30 किमी चालतात. 1.6 मीटर येवढी त्यांची उंची आहे.

या दोन रोबोटपैकी एक रोबोट पुरुष तर दुसरा रोबोट महिला आहे. ग्राहकांकडून ऑर्डर घेण्याचे आणि त्यानुसार त्यांना सर्व्ह करण्याचे काम हे रोबोट अगदी व्यवस्थित करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *