Breaking

Dhyeya News Breaking
पाचोरा पिपल्स बँक माजी चेअरमन अशोक संघवी यांच्यासह इतर सहकाऱ्यांचा मे. उच्च न्यायालयाने अंतिम अटकपुर्व जामीन फेटाळला

0

*पाचोरा पिपल्स माजी चेअरमन अशोक संघवी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर संदीप दामोदर महाजन यांच्या फीर्यादीवरून पाचोरा पो.स्टे. गुन्हा दाखल प्रकरणी मे.जिंल्हा सत्र न्यायालयाने आरोपींचा जामीन फेटाळल्या नंतर आरोपींनी *मे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात कायम स्वरूपी जामीन मीळणेकामी अर्ज दाखल केला होता त्यावर मे.उच्च न्यायालयात आज दि.24फेब्रु. 2020 रोजी निर्णय होऊन त्यांचा अंतीम जामीन फेटाळण्यात आला आहे सदर प्रकरणी संदीप महाजन यांच्या कडून औरंगाबाद खंडपिठातील विधी तज्ञ ॲड महेश देशमुख यांचे मार्गदनाखाली त्यांचे सहकारी ॲड. मनोज पी त्रीपाटी यांनी काम पाहीले संदीप महाजन यांनी या प्रकरणी प्रतीक्रीया व्यक्त करतांना सांगीतले सत्य परेशान होता है पराजीत नही माय- बाप जनतेने( पिपल्स मतदारांनी) निवडणुकीत मताव्दारे जनतेच्या न्यायालयात अशोक संघवी यांच्या पॅनलचा धुव्वा उडवीला तर आज मे. न्यायदेवतेने भ्रष्ट आरोपींचा जामीन फेटाळला आता आरोपी अशोक संघवीसह त्यांचे सहकारी पोलीस प्रशासनासमोर हजर होतात की मे. सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी त्यांना जो दोन आठवडयाचा अवधी दिला आहे त्याचा आधार घेते ते मे सर्वोच्च न्यायालयात जामीनसाठी अर्ज करतात असे असले तरी संदीप महाजन यांनी पुढील प्रतिक्रीयेत सांगीतले पिपल्स बँकेत एकतर्फी विजयी होणाऱ्या सहकार पॅनलमध्ये प्रथम तीन उमेदवारांच्या यादीत माझे नांव होते ते मी नम्र पणे नाकारले व भविष्यात आणखी काही कागदपत्रां आधारे बरेच काही जनतेसमोर आणायचे आहे पाचोरा पिपल्स खाजगी मालमत्ता समजुन उधळपट्टी झालेल्या रकमेची वसुलीसाठी & कारवाईसाठी लढायचे आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here