Breaking

आज दि 27 मार्च सकाळी १० वाजेपासून प्रभाग क्रमांक 1, 7 व 9 मध्ये
फवारणी

0

आज दि 27 मार्च सकाळी १० वाजेपासून प्रभाग क्रमांक 1, 7 व 9 मध्ये
फवारणी आहे…… तरी सदर प्रभागातील सन्माननीय नगरसेवकांनी , सामाजिक व राजकीय पदधिकाऱ्यांनी भडगांव रोड पाण्याच्या टाकीवर न. पा.प्रशासनास सहकार्य व मदत करणे कामी हजर राहवे & शक्य झाल्यास आलेल्या न.पा.प्रशासनाच्या सेवकांना चहा- नास्ता- पाणी देऊन स्वागत करा अशी अपेक्षा ध्येय न्युज च्या वतीने केली जात आहे…..🙏🏼
आज दिनांक २७/०३/२०२० सकाळी १० वाजता पाचोरा नगरपरिषदेने Corona चा जागतीक व भारतातील फैलावाचा वाढता संसंर्ग पहाता तात्काळ UPL India Companey कडून Super hydropower HTP power spreyer Machine आणखी दोन मागवून एकून या तीन मशिन्स, गल्ली बोळात HTP Pump बसवलेले Tractor To way नोझल्स ला 50 फूट लांब 120Kg per squre cm presher pipie द्वारे तसेच 5 Hand Pump व 2 फॉगर मशीन्स यासाठी 30 मजूर 10 सुपर वाईझर्स, Sanitory Inspector व स्वत: C.O. & Presidend अशा सुसज्य यंत्रणेसह शहरात
Sodium Hypoclorite नावाचे Corona Virus संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी केमीकल ची तंत्रशुद्ध फवारणी करत आहेत यासाठी योग्य मात्रा द्रावण तयार करुन दिवसाला कमीत कमी 500000 लीटर द्रावणाचा वापर केला जात आहे…. अशा प्रकारची सुत्रबद्ध आखणी करून यशस्वी मोहीमेचे नियोजन करणारी ब वर्गातील पाचोरा हि राज्यातील पहिली नगरपालिका ठरली आहे …..👆🏼

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here