Breaking

पाचोरा शहरात नियमीत सफाई & घंटा गाडीचा टुटवडा पॉझीटीव्ह अथवा संशयीत रुग्णांना पुरवावे लागत आहे घरचे डबे

पाचोरा- शहरात न पा प्रशासना कडून कर्तव्य दक्ष मुख्याधिकारी शोभा बावीस्कर मॅडम यांना अंधारात ठेवत स्पेशली नियमीत गटारी काढणे,झाडू मारणे,घंटागाडी फीरवणे हे दररोज होत नाही जर कोणी दावा करीत असेल तर गणेश कालनी भागातील माझे स्वतःचे ध्येय ॲकेडमीचे CCTV ऱ्याने पुढील & मागील बाजुचा परीसर कव्हर केला आहे ते बघीतल्यावर नियमीत पणा बाबत सहज लक्षात येईल किंबहुना जे घंटागाडीवर कर्मचारी आहेत त्यांना पुरेशा सुरक्षा कीट देखील नाही
या शिवाय
यासोबतच विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून केलेले नियोजन व उपायोजना याचा संपूर्ण दैनंदिन तपशील नियुक्त केलेले कर्मचारी नियुक्तीचे ठिकाणी कामांचा तपशील वाहनांचा तपशील याचा संपूर्ण तपशीलवार अहवाल तसेच विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांच्या दाखल केलेल्या इस्पितळातील रुग्णांच्या जेवणापासून ते दिवसभरातील वापर झालेल्या टाकाऊ साहित्य वेस्टेज याची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचे नियोजन व त्यासाठी नियुक्त केलेले कर्मचारी देखील दिसत नाही
दैनंदिन यंत्रणा याचा संपूर्ण तपशील रुग्णांचे खाद्यपदार्थ तसेच इतर वेस्ट ट्रीट मेथड याचा संपूर्ण तपशीला नोंद देखील घेणे आवश्यक आहे. असे कुठेही दिसत नाही.
तसेच जे संशयित नागरिक ग्रुप आयसोलेटेड तसेच कॉमन कोरंटाईन सेंटर त्याचप्रमाणे होम कोरंटाईन केलेल्या आहेत त्यांचे दैनंदिन वेस्ट कसे कलेक्शन केले जाते त्यावर ट्रीटमेंट मेथड काय वापरली जात आहे याबाबत कुठेही काळजी घेतली जातांना दिसत नाही
केवळ दररोज ठरावीक ठिकाणी फायरफायटर ने फवारा मारून फोटो व्हाट्सअप करणे म्हणजे खूप मोठी यंत्रणा राबवणे असे होत नाही कोरणा संसर्ग कालावधीत केलेल्या खर्चाचा तपशील हा भाग नंतरचा असून सद्यस्थितीत केल्या जाणाऱ्या उपाययोजना महत्त्वाच्या आहे कारण सद्यस्थितीत पेशंट व संशयित यांचे दररोज वापर केलेले वेस्ट याची विल्हेवाट तंत्रशुद्ध पद्धतीने केलेली नसेल तर सदर वेस्ट कचराकुंडी वरून जनावरे खाऊ शकतात व इतरत्र पसरवून रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो इतरही अनेक बारीक बारीक गोष्टींचा विचार करण्याची वेळ आली आहे.
विशेष बाब म्हणजे ज्या ठिकाणी रुग्ण रुग्णांचे नातेवाईक व संपर्क आलेल्या साखळीतील संशयित कोरंटाईन केलेली ठिकाणे आहेत तेथील दिवसभरातील साफसफाई, फ्लोअर क्लीनिंग, तसेच इतर स्वच्छता याबाबतच्या उपयोजना देखील दिसत नाही ज्या ठिकाणी रुग्ण दाखल केलेले आहेत अशा ठिकाणी रुग्णांचे नातेवाईक स्वतः जेवणाचे डबे पोहोचवत असून तेच डबे परत घरी घेऊन जातात तसेच त्याठिकाणी इस्पितळाकडून अथवा इतर कोणत्याही शासकीय विभागाचा कर्मचारी नियुक्त केलेला नाही आज सुदैवाने जिंल्हा पालक मंत्री महोदयाची पत्रकार परिषद प्रारंभ होण्या आधीच काही महत्वपुर्ण बाबी आमने – सामने ध्येय न्युज संपादक संदीप महाजन यांनी मांडल्याच असत्या परंतु बैठक समाप्त होताच संबधीत अधिकारी दालन सोडून निघुन गेले असो. आता तरी या बाबीकडे वरीष्ठ पातळी हुन दखल घेणे महत्वाचे आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here