Breaking

पाचोऱ्यात वाळूचा गोल- माल खेळ चाले

कुरंगी येथील अवैध वाळु वाहतुक करणारे ट्रेक्टर पाचोरा तहसिलला जमा सदरची कार्यवाही तलाठी बहीर आप्पा तलाठी आगरकर आप्पा तलाठी कुरंगी दिपक दवांगे कुरंगी कोतवाल विजय कोळी सामनेर कोतवाल निलेश साळुंखे आदींनी कार्यवाही केली परंतु नंतर सदरच्या ट्टॅक्टर मधील वाळू,तहसील कार्यालयात ट्रॅक्टर लावतांना ट्रॅाली सोडून ट्रॅक्टरचे भंगार झालेले तोंड & शांतता झाल्यावर हप्ता दोन हप्ताने रात्रीतुन सदरचे ट्रॅक्टर कसे जादुने गायब होते
याशिवाय
पाचोरा शहरात दिवसा वाळूची भरमसाठ अवैध वाहतुक तसेच माहीजी, वरसाडे दररोज रात्री सुरू आहे, अवैधरीत्यावाळू माहीजी गेटमागेॅ सामनेर,लासगाव,मागेॅ लोहारा येथून मार्गस्त होत आहे या शिवाय लॉक डाऊन नंतर तहसील कार्यालयात & पोलीस लाईन आवारात वेळो- वेळी जमा झालेले गौण खनीज चोरीचे वाहने, त्यातील वाळू, परीसरातील वाळूचे थप्पे,झालेले लिलाव-थांबले लिलाव इ. ध्येय न्युज लेखाजोखा मांडून त्याचा अधिकृत मागोवा घेणारच आहे तसेच पाचोरा येथुन मुख्यालयात बदली झालेला तथाकथीत पोलीस कर्मचारी आजही फक्त वाळू कलेक्शनसाठी पाचोऱ्यात कसा& कोणाच्या प्रेमापोटी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here