Breaking

मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनिल महाजन यांच्या पत्राची घेतली तात्काळ दखल

उद्या जळगाव जिल्ह्यात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा दौरा

आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा कोविड. सेंटरची पहाणी करणार…

गर्जा महाराष्ट्र न्यूज समूहचे चेअरमन व महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेश अद्यक्ष ओबीसी नेते अनिल महाजन यांनी जळगाव जिल्ह्यात कोविड 19 च्या वाढत्या मृत्यू दरा बाबत व बाधित पेशंट चा वाढीव आकड्या बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहले होते पत्र. मुबंई येथील स्पेशल तज्ञ डॉक्टर यांची टीम जळगाव जिल्ह्यात पाठवण्या बाबत केली होती विनंती. तसे लेखी पत्र दिले होते याचं पत्राची मुख्यमंत्री महोदय व महाराष्ट्र शासन यांनी दखल घेत उद्या स्वतः आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेब जळगाव येथे येत आहेत. जळगाव जिल्ह्यात कोरना बाधित व मृत्यू दर व बाधित पेशंट चा आकडा कशामुळे वाढत आहे यातबत स्वतः प्रत्यक्ष माहिती घेणार आहेत.

नेहमी सामाजिक कार्याबद्दल व ग्रामीण भागातील कुठल्या ही सार्वजनिक विषयाचा मंत्रालय पर्यंत पाठपुरावा करून विषय प्रशासनाच्या लक्षात आणून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत असल्या बद्दल अनिल महाजन यांचे जळगाव जिल्ह्यात सर्वत्र ठिकाणी कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here