Breaking

महषीॅ वाल्मिकी यांच्या प्रतिमेची विटंबना प्रकरणी कोळी बांधवांतर्फे निवेदन

पाचोरा-
चाळीसगाव येथे आदिवासी कोळी महासंघाच्या कायाॅलयावर झालेल्या भ्याड हल्ल्यात कोळी बांधवांचे आराध्य दैवत महषीॅ वाल्मिकी यांच्या प्रतिमेची विटंबना करण्यात आली, त्यामुळे समस्त आदिवासी कोळी समाजातील बाधंवाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याने घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत पाचोरा कोळी समाज बांधवाच्या वतीने शासन निर्णयाचे पालन करत किशोर रायसाकडा, अनिकेत सुयंवशी, दिपक शेवरे, अनिल मासरे, यांच्या वतीने राजेंद्र कचरे उपविभागीय अधिकारी पाचोरा यांना निवेदन देण्यात आले व दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here