आता मोबाईलनेच काढा लोकलचं तिकीट, अशी आहे प्रोसेस

आपला महाराष्ट्र ताज्या बातम्या संपादकीय

लोकल ट्रेनचं तिकीट घेण्यासाठी स्टेशनवरच्या लांबच लांब रांगेत उभं राहण्याची आता गरज नाही, कारण मोबाईलच्या मदतीने तुम्हाला आता लोकलचं तिकीट काढता येणार आहे. देशातील इतर शहरांमध्येही ही सेवा सुरू केली जाणार आहे, पण याची सुरूवात मुंबईतून होत आहे.

मुंबई: लोकल ट्रेनचं तिकीट घेण्यासाठी स्टेशनवरच्या लांबच लांब रांगेत उभं राहण्याची आता गरज उरणार नाही. कारण लवकरच मोबाईलच्या मदतीने तुम्हाला आता लोकलचं तिकीट काढता येणार आहे. यासाठी रेल्वेने ‘ UTS हे अॅप तयार केलं आहे. देशातील इतर शहरांमध्येही ही सेवा सुरू केली जाणार आहे, पण याची सुरूवात मुंबईतून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *