Breaking

कासोदा  पोलीस प्रशासनास नम्र विनंती

0

एरंडोल तालुक्यातील कासोदा परीसरात काही भापटे विना नंबर ध्येय न्युज नावाचा लोगो लावुन विना नंबरच्या गाड्या चालवीत असल्याची माहिती च नव्हेतर फोटो सह पुरावा हाती आला आहे. त्या व्यक्तीचा & ध्येय न्युज परीवाराचा काहीही एक संबध नाही शिवाय कासोदा सह कोणत्याही अधिकृत प्रती नीधींना देखील ध्येय न्युजचा सिबॉल लावण्याची परवानगी व संमती देली नाही तर मग अशा भामटयांचा तर प्रश्नच नाही सत्यता बघीतली तर सदरच्या गाडीवर लोगोच नाही तर विना नंबर प्लेटतर आहेच शिवाय काही गाड्या अवैध कामासाठी ( दारू वाहण्यासाठी वापरल्या जात आहेत) तरी कासोदा पोलीस प्रशासनास विनंती आपणास कोणत्याही गाडीवर असा प्रकार आढल्यास त्वरीत गुन्हा दाखल करणे स विनंती वेळे प्रसंगी थेट फीर्याद दाखल कामी बोलवल्या संपादक या नात्याने मी त्वरीत तक्रार देण्यासाठी हजर राहील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here