Breaking

दुसखेडा अवैध वाळू उपसा प्रकरणी दोन डंपर व पोकलॅन्ड जप्त- तहसीलदार कैलास चावडे यांच्याकडून माहीती देण्यास टाळाटाळ

0

*तहसीलदार कैलास चावडेसाहेब हजर होताच पाचोरे करांना महसुल प्रशासनातील नको ते प्रकार अनुभवास येत आहे व बघावयास मीळतआहे* 👉 एवढे बिनधास्त प्रकार कोणाच्या आशिर्वादाने सुरु होते & आहेत👉 महसुल कार्यालयातील व परीसरातील काही CCTV कॅमेरे बंद का?👉 गौण खनीज चोरी प्रकरणी रात्री जप्त करून आणलेली वाहने कुणाच्या आशिर्वादाने सुटत आहे चर्चा चक्क ३० ते ५० हजार रुपये चीरीमीरी घेतल्याची जोरदार चर्चा👉जिवाची पर्वा न करता घरावर दगडफेक झाली तरी न डगमगता कर्तव्यात कोणतीही त्रुटी न ठेवणारे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे साहेब हे अचानक तहसील दार बदली नंतर शांत कसे काय झालेत या कर्तव्यदक्ष कामगिरी बजावणाऱ्या प्रांत अधिकारी राजेंद्र कचरे साहेब नावाच्या वाघाची नखे व दात कोणी काढली
*वरिष्ठ अधिकाऱ्यांनी? की? राजकीय नेत्यांनी?*👉दिवसा ढवळ्या सुरू असलेल्या या कार्य प्रणाली बाबत तहसीलदार साहेबांचा वर नेमका आशीर्वाद कोणाचा? राजकीय नेत्याचा की? वरीष्ठ अधिकार्‍यांचा? की लक्ष्मी रुपी आशीर्वाद वरिष्ठांपर्यंत सुखरूप पोहोचला जातो त्या शासकीय अधिकाऱ्यांचा?
की राजकीय नेत्याचा?👉खुलेआम नदीपात्रातून साडेतीनशे ब्रास वाळूचा थप्पा मारला जातो! नदीतून चक्क जेसीबी पोकलेन चा वापर करून अनधिकृत वाळू उपसा होत असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे याला जबाबदार कोण?👉 वाळू चोरीचे ट्रॅक्टर? डंपर?पकडले जाते काय? नंतर सदरची वाहतूक ही शासकीय ठेवण्यासाठी होती म्हणून सोडून दिले असे खुलेआम सांगितले जाते नेमक्या कोणत्या कामासाठी ?किती ?वाळू उचलण्याची परवानगी दिली आहे ?व ती कधी दिली आहे? याची माहिती तहसील कार्यालय मागितली असता ते देखील कोणी सक्षमपणे सांगू शकत नाही किंवा माहिती देत नाहीत👉दुसखेडा नदीतून वाळू उपसा तोसुद्धा पोकलेन च्या माध्यमातून गेल्या महिन्याभरापासून सुरू होता आज त्यावर कारवाई झाली अर्थात होते की नाही तो सुद्धा प्रश्न गुलदस्त्यात आहे?
कारण वीस आणि बाराच्या आकड्यात सध्या तरी हा विषय अडकला आहे त्यामुळे तहसील ऑफिस मध्ये गेल्यानंतर देखील तहसीलदार साहेबांनी माहिती दिली नाही.👉आता सदरचे दोघ डंपर व पोकलॅड अनधिकृत महसूल प्रशासनाच्या ताब्यात असले तरी तब्बल छत्तीस तासानंतर कोणत्या कारवाईची माहिती तहसीत विभागाकडून देण्यात येते किंवा माहिती सुद्धा न देता सदरची डंपर व पोकलेन सोडून देण्यात येईल.
कारण शेवटी तहसीलदार साहेबांना शासकीय व राजकीय आशीर्वाद हा वरिष्ठ पातळीवरूनच असल्यामुळे असे प्रकार पाचोरा शहरात घडत आहेअसे म्हणावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here