Breaking

पिपल्स बँकेत हुकूमशाही व भ्रष्ट कारभारा विरोधात लढा देण्यासाठी सहकार पॅनल सज्ज आज आमदार किशोर आप्पांच्या हस्ते फोडले प्रचार नारळ

0

पाचोरा येथील नवसाचे जंगदबा माता मंदिर येथे आ.किशोरआप्पा पाटिल, नानासाहेब शांताराम पाटिल, नारायण शेठ पटवारी, डॉ जयतं पाटिल, विजुभाऊ बरमट, प्राविण शेंडे, अनेक सर्व धर्मीय कार्यकर्ते उपस्थीत होते. या वेळी आ किशोर आप्पा पाटील यांनी भ्रष्ट & हुकूमशाही प्रवृत्तीला थांबवण्यासाठी सहकार पॅनलच्या सर्वच्या- सर्व उमेदवारांना विजयासाठी सर्वांनी एकजुटीने सहकार्य करण्याचे आवहान केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here