Breaking

कजगाव येथे खासदार उन्मेष दादा चे अनोखे सहकार्य (भडगाव-ब्युरोचिफ सागर महाजन & प्रतिनीधी माधव जगताप)(भडगाव-ब्युरोचिफ सागर महाजन & प्रतिनीधी माधव जगताप)

0

आज दिनांक 10/03/2020 रोजी 4 वाजता रेल्वे गेट मध्ये गुरांना घेऊन जाणारी गाडी रेल्वे लाईन्स च्या मध्यभागी बंद पडली त्या मागे जळगाव लोकसभा मतदार संघांचे लोक प्रिय खासदार उन्मेष दादा पाटील होते त्यांनी तात्काळ आपल्या गाडी तुन उतरून पदाचा विचार न करता गाडी ला धक्का देऊन रूळ ओलांडून गाडी लोटन्या साठी सहकार्य केले असे केल्याने अनेक त्यावेळी उपस्थित नागरिक बंधू भगिनी उन्मेष दादा चे अभिनंदन करीत होते गाडी मालकाला समजल्या वर तो सुद्धा भारावून गेला यावेळी पंचायत समिती चे माजी सभापती दिनेश बोरसे, रवी आबा पाटील स्वीय सहाय्यक अर्जुन परदेशी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here