Breaking

पाचोरा- भडगाव 31 जुलै नंतर लॉक डाऊन वाढ बाबत

0

पाचोरा – माननीय जळगाव जिल्हाधिकारी राऊत साहेबांनी दिनांक 25 ते 31 जुलै पावेतो कोरोना संसर्ग वाढ लक्षात घेता पाचोरा-भडगाव शहर शासकीय लॉक डाऊन 100% कडकडीत बंद म्हणुन जाहीर केले होते उद्या दिनांक 31 जुलै मध्यरात्रीपर्यंतच हा लॉक डाऊन राहणार असून दिनांक 1 ऑगस्ट पासून शासकीय नियम व अटी च्या अधीन राहून व्यवसाय सुरळीत चालणार आहेत वरिष्ठ पातळीवरून लॉक डाऊन वाढ बाबत कोणत्याही सूचना नाहीत असे पाचोरा भाग प्रांत अधिकारी राजेंद्र कचरे साहेब यांनी ध्येय न्युजशी बोलतांना सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here