Breaking

पाचोरा तालुका मेडिसिन डीलर्स असोसिएशन संघटनेच्या अध्यक्षपदी राजेंद्रभाऊ भोसले तर सचिवपदी निशिकांत साळुंखे

0

पाचोरा- तालुका मेडिकल डीलर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच जिल्हाध्यक्ष सुनीलभाऊ भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा ड्रग्ज इन्स्पेक्टर माणिकरावसाहेब, जिल्हा सचिव अनिल झवर, श्यामभाऊ वाणी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनीलभाऊ भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक मताने तालुका अध्यक्षपदी पाचोरा येथील श्री मेडिकलचे संचालक तथा माजी नगरसेवक राजेंद्रभाऊ भोसले,उपाध्यक्ष पदी पाचोरा येथील श्रद्धा मेडीकलचे संचालक प्रवीण समदानी,नगरदेवळा येथील आदर्श मेडीकलचे संचालक संजय शिरुडे, पिपळगाव हरे.येथील बालाजी मेडीकलचे संचालक निलेश पाटील,

सचिव पदी पाचोरा येथील सिद्धीविनायक मेडीकल संचालक शशिकांत साळुंखे, सह सचिवपदी सिद्धीविनायक मेडीकल संचालक शरद मराठे, आनंद मेडीकलचे संचालक नंदकिशोर प्रजापत,श्री सुसवाणी मेडीकलचे संचालक -जितेंद्र जैन, कुराड येथील सिद्धांत मेडीकलचे संचालक- संजय तेली,खजीनदार निरामय मेडीकलचे संचालक- ज्ञानेश्वर पाटील, संघटन सचिवपदी जलाराम मेडीकलचे संचालक लुकेश वसंत, लोहारा तुलसी मेडिकल चे संचालक दीपक कासार, पाचोरा गोपी मेडिको चे संचालक हिरामण देवाशी तर कार्यकारीणी सदस्य म्हणून सातगाव डोंगरी येथील मौर्य मेडिकल चे संचालक किरण कोठावडे, वरखेडी येथील धनश्री मेडिकल चे संचालक दिनेश परदेशी, पाचोरा येथील गायत्री मेडिकल चे संचालक प्रवीण शेंडे, लोहारी येथील सुस्वामी मेडिकलचे संचालक सुभाष जैन,पाचोरा येथील वृंदावन डिस्ट्रीब्यूटर चे संचालक विमलेश धाडीवाल, पाचोरा येथील श्री स्वामी समर्थ मेडिकलचे संचालक बाळू महाले तर झोन प्रमुख म्हणून पाचोरा कल्याणी मेडिकलचे संचालक योगेंद्र पाटील, चौधरी मेडिकलचे संचालक प्रकाश चौधरी, प्रगती मेडिकलचे संचालक एकनाथ सैंदाणे, जन औषधि मेडिकल चे संचालक यज्ञेश कासार, रेणुका मेडिकलचे संचालक प्रवीण चौधरी या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली सर्व निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे ध्येय परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here