पाचोरा – पोलीस स्टेशनचा कार्यभार नजनपाटील साहेबांनी स्वीकारल्यापासून शहरातील बर्यापैकी गुंडागर्दी व अवैध धंद्यांना लगाम लागला आहे एवढेच नव्हे तर ज्याला जी भाषा समजली जाईल त्या भाषेचा वापर करत नजनपाटील साहेब व त्यांच्या टीमने शहरातील चुकीच्या कामांना व कृत्यांना लगाम लावला आहे परंतु सध्या कोरोना परिस्थिती असल्यामुळे ती जबाबदारी देखील पोलीस प्रशासन योग्य रीतीने पार पाडतांना दिसत आहे अशा स्थितीत स्वा.सै.सुपडू भादू पाटील या बंद शाळेचा फायदा काही जुगार अड्डे वाले व गावठी दारूचे विक्रेते घेत असुन चक्क शाळेच्या मागच्या बाजूने भिंतीवरून उड्या मारून शाळेच्या ग्राऊंड मध्ये आपला अड्डा बनवला आहे तरी या प्रकरणी पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे
(पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा औ.पो.पोलीस स्टेशन हद्दीत सुरु असलेल्या अवैध धंद्यामुळे परीसरांतील नागरिक त्रस्त झाले आहेत तरी या अवैध धंद्याची माहिती & फोटो ध्येय न्युजकडे पाठवल्यास संबधिताचे नांव गुपीत ठेऊन त्यांना ध्येय न्युज तर्फे योग्य ते बक्षीस देण्यात येईल)
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
Dhyeya News Channel WhatsApp Group: 1
Dhyeya News Channel WhatsApp Group: 2
Dhyeya News Channel WhatsApp Group: 3