Breaking

स्मशानभुमी स्वच्छतेसाठी आर्यन फौडेशनचे न.पा.मुख्याधिकारी यांना निवेदन

पाचोरा-शहरातील हिंदू सर्वधर्मीय स्मशानभूमी परिसरातील अस्वच्छता मोठ्या प्रमाणात वाढलेली असून तेथे दूरगंधी झालेली आहे

ते लक्षात घेता आर्यन यूवा फाऊंडेशन तर्फे मुख्याधिकारी सौ. शोभा बाविस्कर मॅडम यांना विनंती पूर्वक निवेदन देण्यात आले

त्या प्रसंगी आर्यन यूवा फाऊंडेशन चे अध्यक्ष आर्यन मोरे, समाज सेवक मंच्छिद्र जाधव, दिपक सोनवणे, धीरज खेडकर उपाध्यक्ष भूषण पाटील सचीव आनंद शिंदे हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here