Breaking

पाचोरा येथील भाऊंच्या धक्याच्या वतीने गुळवेल चे वाटप

0

पाचोरा-आयुर्वेदामध्ये गुळवेल हे एक महत्त्वपूर्ण आणि गुणकारी औषध म्हणून 52 रोगांवर याचा उपयोग केला जातो परंतु शहरी भागामध्ये नेमकं हे गुळवेल कुठून येतं?& आलं तर ते ओरिजनल आहे का?अनेक शंका-कुशंका निर्माण होतात यावर एक सेवाभावी व सामाजिक बांधिलकी म्हणून पाचोरा येथील रिंग रोड भागातील भाऊचा धक्का रेस्टॉरंटचे मालक शुभम पाटील यांनी डॉक्टर रमाकांत पाटील यांच्या सल्ल्यानुसार गुळवेल मोफत देण्याचा उपक्रम नुकताच राबवला यावेळी 500 च्या जवळ पास व्यक्तींनी हा गुळवेल विनामूल्य देण्यात आला असल्याचे शुभम पाटील यांनी सांगीतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here