Breaking

जयकिरण प्रभाजी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल पाचोरा या विद्यालयाने यावर्षी देखील SSC परिक्षेत 100% यशाची परंपरा सलग ९ व्या वर्षी ही कायम राखली

0

पाचोरा- शहरातील भडगावरोड वरील चिंतामणी हौसींग सोसा. जवळील जयकिरण प्रभाजी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल पाचोरा या विद्यालयाने यावर्षी देखील SSC परिक्षेत 100% यशाची परंपरा सलग ९ व्या वर्षी ही कायम राखली

यात ९५.४०% गुण प्राप्त करून कु.अनुष्का मनोज पाटील प्रथम,९५.००% करून चि. राज रवींद्र पाटील व्दितीय, ९२.४०% प्राप्त करून कु.कांचन नितीन पाटील तृतीय क्रमांकाने शाळेतुन उत्तीर्ण झाले.त्यांचे या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री दिनेशजी बोथरा , उपाध्यक्ष श्री गिरीषजी कुलकर्णी, सचिव श्री जीवनजी जैन, स्कूल कमिटी चेअरमन श्री लालचंदजी केसवानी, स्कूल कमिटी सचिव श्री रितेशजी ललवानी व सर्व संचालक मंडळ,सी.ई.ओ.अतुल चित्तेसर, प्राचार्य,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here