Breaking

अंधकारामुळे पाचोऱ्यात कोट्यावधी रुपयाच्या स्मशान भुमीत अंत्यविधी केला जातोय मोबा. बॅटरीकच्या प्रकाशात

0

पाचोरा-शहरातील हिंदु स्मशानभूमी म्हणजे आमदार किशोरआप्पाच्या प्रयत्नांमुळे तब्बल चार कोटीच्या खर्चाने भव्य दिव्य उभारण्यात आली आली परंतु किमान जे काही काम झाले त्या ठिकाणी तरी प्रामाणिक पणे देखरेख असायला हवी अशी चर्चा उपस्थीत नागरीकांकडून ऐकवयास आली

कारण तेथील परिस्थिती तशीच दिसुन आली स्मशानभुमीच्या परीसरात विद्युत रोषणाईचा लखलखाट परंतु ज्याठिकाणी प्रेते जाळण्याचे पलंग आहेत & लाखडांची खोली परीसर आहे त्याठीकाणी चक्क अंधकार असल्याने अक्षरशः लाकडं आपणे,अंत्यविधीची तयारी व अग्नीडाग चक्क मोबाईलच्या प्रकाशात पार पाडावा लागत आहे तरी किमान तुर्त अंडरग्राऊंड लाईट दुरुस्त होतील तेव्हा होतील परंतु किमान तात्पुरता तरी बाहेरून फोकस मारून व्यवस्था करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here