Breaking

भडगाव तहसील पुरवठा विभागात बनावट कर्मचारी तथा एजंट, जनसामान्यची होतेय अर्थिक पिळवणूक

0

भडगाव- तहसिल विभागात अनोगोदी कारभार दिसून येत असून इथे अनधिकृत पने काही लोक महसूल कर्मचारी असल्याचा वाव आणत जनसामान्य लोकांची विविध कामासाठी अर्थिक लूटमार करताना दिसून येत आहे त्यांना त्याच विभागातील एका कर्मचारी चे पाठबळ असल्याचे बोलले जात असून त्याच्या वरकामाईत आर्थिक समभाग असल्याचे कळते

रेशन दुकानदार करतात महसूल कर्मचारी चे काम
या विभागात रेशनकार्डात नाव समाविष्ट करणे कमी करणे आदी काम एक रेशन दुकानदार करीत असल्याने जणू काही स्वतः महसूल कर्मचारी असल्याचे आव आणत सामान्य लोकांकळून नाव कमी करणे वाढविणे, नवीन कार्ड करणे यासाठी सर्रासपने 100 ते 200 रुपये लूटमार केले जातात या प्रमाणे चलन लिहणे आदी कामे ही 2, 3 रेशन दुकानदार कर्मचारी असल्या प्रमाणे करताना दिसून येत आहे. वास्तविक हे काम तेथील लिपिक यांचे आहे परंतु ते त्यांचे कांम या दुकांडारकलून करून घेत असल्याचे दिसते

ऑनलाइन च्या नावाने जोरात लूटमार
शासनाच्या सर्व काम ऑनलाइन या योजनेने रेशनकार्ड ही ऑनलाइन असणे गरजेचे आहे. त्यासाठी पुरवठा विभागात रीतसर ज्या कंपनीला काम दिले गेलंय त्या कंपनी चा एक कर्मचारी हा दिला गेला आहे परंतु भडगाव पुरवठा विभागात अनधिकृत पने अजून एक व्यक्ती काम करताना दिसून येतो तसेच ऑनलाइन च्या नावाने ही व्यक्ती सारर्सपणे सामान्य लोकांकळून 100 ते 150 रुपये मागितल्यागेल्याचे बोलले जाते. वास्तविक ऑनलाइन च्या कामाला एक कंपनी चा कर्मचारी असताना दुसरा व्यक्ती काम करतो कसा? का ज
हा त्या कर्मचारी ने पाठबळ दिलेला एजंट आहे असं प्रश्न नागरिकांना निर्माण होत आहे*

तहसीलदारान कडून चौकशी ची अपेक्षा
तरी यावर तहसीलदारांनी स्वतः चौकशी करून अनधिकृत पने पुरवठा विभागात काम करणारे रेशनदुकानदार व ऑनलाइन च्या नावाने अनधिकृत अतिरिक्त पने काम कार्यालयात काम करण्यास बंदी घालायला हवी व ही लोक पुरवठा विभागातील कोणत्या कर्मचारीसाठी कमिशन वर काम करत तर नसतील याची पण चौकशी केली पाहिजे जेणेकरून पुरवठा विभागात हॉस्पिटलिटी किंवा विविध कामा साठी येणाऱ्या लोकांची आर्थिक पिळवणूक होणार नाही असे मत सुजाण नागरिकाकळून होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here