Breaking

गौरीशंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रवंजे येथे
गुणवंत विद्यार्थी बक्षीस वितरण गुणगौरव सोहळा संपन्न.

0

एरंडोल- तालुक्यातील रवंजे येथील गौरीशंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रवंजे ता एरंडोल जि. जळगाव विद्यालयात दिनांक 4/9/ 2019 शनिवार रोजी विद्यालयाच्या प्रांगणात नवलभाऊ प्रतिष्ठान नवनगर संस्थेचे अध्यक्ष मा. केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाचे अध्यक्ष.माननीय नानासाहेब श्री.विजय नवल पाटील. यांचा अभिष्टचिंतन सोहळा निमित्त नवलभाऊ प्रतिष्ठान संस्थेचे प्रशासकीय अधिकारी माननीय श्री आबासाहेब डी बी पाटीलसर व सहाय्यक प्रशासकीय अधिकारी भाऊसो.श्री. आर. एस.निकमसर भाऊसाहेब. ग्रामविकास संस्थेचे प्रशासकीय अधिकारी जिभाऊसो. श्री.एस. एन. पाटीलसर. सहाय्यक प्रशासकीय अधिकारी नानासो श्री भटू पाटीलसर नवलभाऊ प्रतिष्ठान संस्थेचे मानद शिक्षण सहसंचालक माननीय दादासो. गुरुवर्य श्री प्रा. सुनील गरुडसर. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. आर.एस. सानपसर यांच्या मार्गदर्शनाने आठवडाभर विविध बौद्धिक स्पर्धेचे आयोजन. बक्षीस वितरण. गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा. माजी केंद्रीय मंत्री नवलभाऊ प्रतिष्ठान नवनगर संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाचे अध्यक्ष. आदरणीय नानासाहेब श्री.विजय नवल पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा. अश्या त्रिवेणी संगम असलेल्या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

यात निबंध स्पर्धा वकृत्व स्पर्धा सामान्य ज्ञान स्पर्धा रांगोळी स्पर्धा गीत गायन स्पर्धा काव्यवाचन स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना व इयत्ता दहावी व इयत्ता बारावी गुणवंत विद्यार्थ्यांना. विद्यालयाच्या वतीने व गावातील सन्माननीय नागरिकांकडून यात विद्यालयाचे स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन तात्यासो.श्री संतोष विठ्ठल पाटील. यांचेकडून विद्यालयातील इयत्ता पाचवी इयत्ता बारावी पर्यंतच्या प्रथम व द्वितीय विद्यार्थ्यांना .माजी सरपंच भाऊसो.श्री लालचंद श्रीधर कोळी यांचेकडून इयत्ता दहावी इयत्ता बारावी प्रथम व द्वितीय. रवंजे बु.च्या पोलीस पाटील सौ. शरयूताई गणेश चौधरी यांच्या तर्फे इयत्ता दहावी इयत्ता बारावी प्रथम व द्वितीय रवंजे बुद्रुक चे सरपंच आण्‍णासो.श्री गोकुळ देवराम देशमुख यांच्यावतीने इयत्ता दहावी बारावी प्रथम व द्वितीय सामाजिक कार्यकर्ते श्री नामदेव आधार महाजन यांच्या तर्फे इयत्ता दहावी बारावी प्रथम व द्वितीय सामाजिक कार्यकर्ते श्री बाबूलाल धनगर यांच्या तर्फे इयत्ता दहावी बारावी प्रथम द्वितीय. विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक स्वर्गीय बी एन पाटील सर यांच्या स्मरणार्थ विद्यालयातील शिक्षक श्री ज्ञानेश्वर पाटील सर यांनी इयत्ता दहावी बारावी प्रथम व द्वितीय विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह प्रशस्तीपत्र व रोख स्वरूपाचे बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते इयत्ता बारावी प्रथम क्रमांक विद्यार्थ्यांनी सोनवणे मीना अशोक शे.गुण.84.17%द्वितीय विद्यार्थिनी. पाटील सारिका मधुकर शे.गुण 81.67%व कु.लंके नम्रता गोपाल शे. गुण.81.67%इयत्ता दहावी प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांनी कु. वैष्णवी रवींद्र महाजन शे. गुण.87.40% द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी मोरे भूमीत गोकुळ.शे.गुण.87.20%व मराठे गायत्री ज्ञानेश्वर शे.गुण.87.20% इत्यादी गुणवंत विद्यार्थ्यांना. रवंजे बुद्रुक सरपंच अण्णासाहेब श्री.गोकुळ देशमुख रवंजे खुर्दचे सरपंच श्री भाऊसो नितीन नन्नवरे पोलीस पाटील श्री भाऊसो गणेश चौधरी शालेय स्कूल कमिटी चेअरमन तात्यासो श्री संतोष पाटील माजी सरपंच श्री भाऊसो लालचंद कोळी सामाजिक कार्यकर्ते श्री नामदेव महाजन श्री बाबूलाल धनगर. श्री लक्ष्मण महाजन श्री रवींद्र महाजन नवलभाऊ प्रतिष्ठान संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आबासाहेब श्री. डी. बी. पाटीलसर सहाय्यक प्रशासकीय अधिकारी भाऊसो. श्री. आर.एस. निकमसर ग्राम विकास संस्थेचे प्रशासकीय अधिकारी जिभाऊसो. श्री. एस. एन. पाटीलसर सहाय्यक प्रशासकीय अधिकारी भाऊसो.श्री भटू पाटीलसर एरंडोल तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. आर. टी. पाटीलसर. नवलभाऊ माध्यमिक विद्यालय ताडे चे मुख्याध्यापक अण्णासो.श्री.एम.के.मराठेसर सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री तात्यासो.एन. एस. पाटीलसर ज्ञान प्रबोधनी माध्यमिक विद्यालय रोटवदचे मुख्याध्यापक आबासो.श्री एच. सी. पाटीलसर यांच्या शुभहस्तेगौरवण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर. एस. सानपसर यांनी प्रास्ताविक केले नवलभाऊ प्रतिष्ठान संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आ. श्री .डी. बी. पाटीलसर ग्राम विकास संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री.जिभाऊसो. श्री. एस.एन. पाटीलसर. नवलभाऊ प्रतिष्ठान संस्थेचे मानद सहसंचालक माननीय गुरुवर्य प्राध्यापक. सुनील गरुडसर.मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष. श्री. आर. टी. पाटीलसर. पर्यवेक्षक.श्री. आर. बी. पाटीलसर. ज्येष्ठ शिक्षक. श्री.आर.झेड.पाटीलसर. यांनी उपस्थितांना अनमोल मार्गदर्शन केले. शाळेच्या प्रगतीविषयी मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनीयांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एम. एच. पाटीलसर. व श्री.के. डब्ल्यू. चौधरीसर.यांनी केले आभार श्री. पी. बी. पाटीलसर. यांनी मानले. अतिशय उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here