Breaking

भडगाव शहरातील जुने वडधे फाटा ते गाव रस्ता त्वरित दुरुस्तीची मागणी

0

भडगाव – नगरपरिषद हद्दीतील जुने वडधे फाटा ते गावापर्यंत रस्ता हा पावसामुळे अत्यंत खराब झाला असून या रस्त्यावर पायी चालणे सुध्धा अवघड झाले असून त्वरित रस्ता दुरुस्ती करावा यासाठी स्व.बापुजी युवा फाउंडेशन कडुन भडगाव नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की,जुने वडधे फाटा ते गावापर्यंत पावसामुळे रस्ता खराब झाला आहे त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे.पायी चालणे सुधा जिकरीचे ठरत आहे. म्हणून त्वरित रस्ता हा दुरुस्त करावा असे निवेदन स्व. बापूजी फाउंडेशन तर्फे मुख्याधिकारी यांना देण्यात आले. यावेळी मा.नगराध्यक्ष अतुल पाटील स्व बापुजी युवा फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष लखीचंद पाटील निलेश पाटील,रविंद्र पाटील,विनोद पाटील,हर्षल पाटील,प्रशांत सोनवणे, भैय्या पाटील आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here