Breaking

गणेश कॉलनी भागात आज भर दिवसा घरफोडी

0

पाचोरा – नागरिकांवरील कोरोनाचे संकट संपत नाही तोवर डेंग्यु, चिकन गुनिया, इ सारख्या आजारांनी थैमान घातले आहे
कोरोनामुळे उध्वस्त झालेले रोजगार आता कुठं थोडेफार सुरु झाले आहेत परंतु पोलीस प्रशासनाकडून वेळो-वेळी केली जाणारी जन जागृतीकडे सुज्ञ नागरीक सुद्धा दुर्लक्ष करीत वागतांना दिसुन येत आहे तर दुसर्‍या बाजुला आता रात्रीची होणारी घरफोडी सोबतच शहरातील भरवस्तीत म्हणजे पाचोरा शहरातील गणेश कॉलनी लगत थेपडे नगर मधील आज दि. 2 ऑक्टो शनिवार रोजी दिवसा दोन घरफोडी झाली.
विशेष संशयाची बाब म्हणजे अंधार पडून जातो तरी पथदिवे देखील कामगीरी दिलेल्या व्यक्ती कडून मुद्दाम सुरु केले जात नसल्याचे चित्र आज स्पष्ट दिसुन आले त्यामुळे पोलीस प्रशासनाने आता चोरांशी हात मिळवणी करणारे जे कोणी झारीतील शुक्राचार्य आहेत ते शोधणे महत्वाचे आहे तरच या घरफोड्या थांबु शकतील अखेर अशी म्हणायची वेळ आली आहे निसर्गाचे आस्मानी संकटात चोरट्यांचे सुलतानी संकटाची भ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here