Breaking

व्यक्तीमत्व विशेष एक नारी , अन्यायग्रस्त महिलांच्या समस्या सोडवण्याचे काम करी, शैक्षणिक क्षेत्रात गरजू विद्यार्थ्यांना आधार देऊन मदत करण्याची संकल्पना हीच खरी- शब्दांकन -अनिलआबा येवले

0

पाचौरा – येथील कालिका नगरमधील रियली पर्सनल सोशल वर्कर राइटा पाटील यैनील्या जीवनात लफानापासुन ची उत्कृष्ट बलण्याची पद्धत उत्कृष्ट तालीम ….तसेच त्यांचे वडील कैविरी रतन पाटील .. प्रमुख शिक्षक आंतरिक। येवला यांचे मूळ गावखेड़ तालुका चाईसगाव असून आदर्श शिक्षक, समाज रत्न मान सम्मान पुरस्कार प्राप्त असून त्यांनी आपल्या परिवारीतिल सर्वांणा अध्यापन देऊन मूला डॉक्टर बनवले मुलं उच्च शिक्षण संस्थान असपु मान मान अध्ययन डॉक्टर मुलाकरता बाई सुधा डॉक्टर कतिपय प्रभावी राइट्स कंट्रोल राइट्स कंट्रोल राइट्स कंट्रोल राइट्स कंट्रोल एक्ट एक्ट ट्राइट ट्यट टाइंना यश आले नाही एटी एटी ट्यट वाइटनी नाही नॅं सोवैय्या का राइट राइटो असेट समजून सो सोसायल सेवा नी चाॅं घेट ला टचडा शाय जीवन सेवा

सौ ललिता पाटील या उत्तम समुपदेशक आहेत लवकरच ते आपल्या सर्वांच्या सेवेसाठी समुपदेशन केंद्र चालू करणार असून त्या माध्यमातून अनेक उपक्रम करण्याचा त्यांचा निर्धार आहे सौ ललिता पाटील या पाचोरा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या महिला दक्षता समिती सदस्य असून त्यांनी त्यामार्फत अनेक महिलांना न्याय देऊन पती-पत्नीमधील होणारे वाद टाळले व त्यांचा संसार जोडण्यासाठी प्रयत्न करतात महिलांना बचत गटाच्या मार्फत अनेक रोजगार मिळवून दिला बचत गटाची योजनेचे फायदे मिळवून दिले कोणाला शिवन कामाविषयी मशीन उपलब्ध करून दिल्या काही महिलांना घरगुती व्यवसाय साठी बचत गटाचे कर्ज देऊन रोजगार उपलब्ध करून दिला या सर्व गोष्टी करीत असताना त्यांनी आपल्या परिवाराकडे कधीही दुर्लक्ष केले नाही त्यांचे पती नोकरीला असून त्यांची मुले उच्च शिक्षण घेत आहे सर्व संसार सांभाळून आपल्या समाजसेवेचे कार्य करीत असतात त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल सन 2010 मध्ये सकाळ समूहातर्फे तेजस्विनी गौरव हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले 2014 मध्ये माधव बहुउद्देशीय समूहाच्या तरुण भारत तारखेस नवदुर्गा या कार्यक्रमातही त्यांना गौरवण्यात आले होते विद्यार्थ्यांसाठी विद्यादान संदर्भात गरजू विद्यार्थ्यांना विनामूल्य इंग्रजी विषय मार्गदर्शन व संस्कारही दिले आपल्या सामाजिक कामाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा अभ्यास तयारी करणारे विद्यार्थ्यांना उपयुक्त पुस्तके मोफत उपलब्ध करून दिली सौ ललिता पाटील यांना शिक्षणाची आवड असल्यामुळे पाचोरा येथील प्रसिद्ध असलेले ध्येय अकॅडमी सारख्या संस्थेत त्या इंग्रजी विषयाच्या शिक्षिका म्हणून काम करीत आहे त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल ध्येय अकादमीचे संचालक व संचालिका महाजन परिवार या कुटुंबियांकडून त्यांचा वेळोवेळी अनेक बक्षिसे देऊन सन्मान करण्यात आला त्यामुळे सौ ललिता पाटील यांनी महाजन कुटुंबाचे आभार मानायला विसरल्या नाही सौ ललिता पाटील नेहमी यांनी ज्यांना खरोखर मदतीची गरज आहे अशांना मदत करीत असतात कुठलेही स्वार्थ न ठेवता कोणाकडून कौतुकाची अपेक्षा न ठेवता उलट दुसऱ्याच्या आनंदात त त्या आपला आनंद साजरा करत असतात महिलांच्या सुखदुःखात नेहमी साथ देत असतात नवरात्र उत्सवात हिरारीने भाग घेऊन महिलांना व मुलींना प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन करीत असतात कधी नेहमी आपल्या नशिबाला दोष न देता कर्म आणि देवावर विश्वास आहे आपण दुसऱ्याचे चांगले केले तर आपले ही चांगले होते त्यामुळे त्यांचा स्वकर्तृत्वावर पूर्णपणे विश्वास आहे एक पाऊल पडती पुढे सौ ललिता पाटील सामाजिक कार्य चोहीकडे।

शब्द कंकड़:-अनिल(आबा)येवलेप्रिंटर पाचोरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here