Breaking

पाचोरा शहरात नविन काय ? तर – अमोलभाऊ शिंदे

0

तो आला
त्याने पाहीले
आणि
जिंकून घेतलं सारं
ही उक्ती पाचोरा शहरात लागु होते अल्पावधित अपक्ष विधानसभा निवडणुक लढवुन अल्पमताने पराभुत होऊन चेहर्‍यावर आजही विजयाची चमक दाखवत पुनच्छ त्याच जोशात कार्यकरणारे
युवा नेते आणि तरुणांच्या गळ्यात ताईत ठरून सर्वसामान्यांच्या हृदयावर राज्य करणारे अमोलभाऊ शिंदे
पाचोरा शहरात नविन काय?
तर
अमोलभाऊ शिंदे हे ब्रिद वाक्य त्यांच्या बाबत तंतो तंत लागु पड़ते
अर्थातच अमोलभाऊ शिंदे यांनी तसे केलेच आहे त्याचे राजकीय, सामाजीक, वैयक्तीक कामांचा उहापोह करण्याची ही वेळ नाही परंतु सांस्कृतिक कार्यक्रमा सदर्भात प्रामुख्याने उल्लेख करता येईलअतिभव्य व विविध प्रकारचे प्रत्येक वर्षी गणरायाच्या प्रतिमा,अतिभव्य व विविध प्रकारचे प्रत्येक वर्षी गणरायाच्या भव्य विविध प्रतिमा दही हंडी,लेझीम पथक ढोल पथक,

संदीप-सलील यांच्या आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाने तर श्रोत्यांना भावुक करून सोडले होते शिवाय प्रा.नितीन बानगुडे पाटील यांच्या कार्यक्रमाच्या आठवणी व कार्यक्रम स्थळी उसळलेला जन समुदाय आजही आठवणीत आहे

आणि आता तर कलर्स मराठी वाहिनीवर महाविजेत्याचा सन्मान प्राप्त केलेल्या सौ. सन्मिता शिंदे & श्री गणेश शिंदे यांनी सादरीकरण केलेले
सांज पाडवा या कार्यक्रमात “थोड्या गप्पा थोडी गाणी” हा मंत्रमुग्ध करणार्‍या कार्यक्रमाचे आयोजन उद्या दि 5 नोव्हे. शुक्रवार रोजी सायं.5-00 वाजता भडगाव रोड स्वामी लॉन्स पाचोरा येथे आयोजीत केला आहे तरी नागरीकांनी सह परिवार या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहान भारतीय जनता पार्टी पाचोरा-भडगांवच्या वतीने अमोल भाऊ शिंदे यांनी केले आहे.
शेवटी या कार्यक्रमा बाबत एवढेच म्हणता येईल दिपावलीच्या गुलाबी थंडीत
“सांज पाडवा नही , देखा तो कुछ नही देखा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here