Breaking

चोरीच्या गुन्हयात फरार असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी केले जेरबंद

0

पाचोरा- मागील काही दिवसा पासून चोरी करण्याचे प्रमाण खुप वाढले असुन त्या गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेणे बाबत
मा.पो. अधीक्षक सो डॉ.श्री प्रविण मुंढे सर जळगाव
मा.अपर पो. अधीक्षक सो श्री चंद्रकांत गवळी सर जळगाव
यांनी मा. पोलीस निरीक्षक सो श्री किरणकुमार बकाले सर स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना आदेश दिले होते

पिंपळगाव हरेश्वर पो.स्टे ला भाग 5 गु.र.न 277/ 2021 भा.द.वि.क.380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्हयाती आरोपी साईदास भगवान राठोड वय – 22 रा.मगलपुरी , रामेश्वर कॉलनी जळगाव ह.मु. जरंंडी ता .सोयगाव हा गुन्हा दाखल पासुन फरार होता

मा.पो.निरी.सो श्री किरणकुमार बकाले सर यांच्या मार्गदर्शना खाली
Psi अमोल देवळे
1) स.फौ. अशोक महाजन
2)पो.हे.कॉ लक्ष्मण पाटील
3) पो.हे.कॉ संदीप सावळे
4)पो.ना किशोर राठोड
5) पो.ना रणंजीत जाधव
6) पो.ना श्रीकृष्ण देशमुख
7)पो.कॉ विनोद पाटील
8) पो.कॉ ईश्वर पाटील,
9) चा.पो.कॉ.मुरलीधर बारी
सर्व नेम. स्थानिक गुन्हे शाखा जळगाव अश्यांना नेमण्यात आले

तेव्हा दि. 9/11/2021 रोजीआरोपी साईदास राठोड हा जरंडी गावी आला असल्याची मा. पो.निरी.सो श्री किरणकुमार बकाले सर यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाल्याने वरील नेमलेल्या पथकास त्या ठिकाणी पाठवले नेमलेल्या पथकाने त्या ठिकाणी जावुन आरोपीतास ताब्यात घेतले त्या विचारपुस केली असता तेव्हा त्यानेच तो गुन्हा केल्याचे कबुल केले व त्याच्या ताब्यातुन 22000/- रु कि.ती चे एकुण 5 मोबाईल ताब्यात घेतले असुन आरोपीतास पुढील योगय ती कारवाई साठी वैदयकीय तपासनी , मुदेमाल , पंचनामा करुन पिंपळगाव हरेश्वर पो.स्टे च्या ताब्यात दिले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here