Breaking

कोरोना संकट व आगामी न.पा. निवडणकीचा विचार करून पाचोरा न.पा.टॅक्स वाढ प्रकरणी सभागृहाने सर्व पक्षीय एकमताने निर्णय घेणेस विनंती

0

पाचौरा-नगरतो धुरीकरण व्यवस्थापन नियम, नियमनुसार चतुर्थ फेर रूप आकार (त्रीत एकरूपी आकार आकार) कर्यात येते
या एक सालीचेल स 2020 2024 करीता एक टॅचैचक आकारणी सदर्भाभाष्य पाचौरा पायचोरा संसू काम करता है। आपात्काल मागवण्यात येत आहे।


परंतु पाचोरा न पा सभागृहात वेळोवेळी पक्ष- गट, तट, मतभेट विसरून जनहितार्थ & विकास कामांना एकजुटीने पाठींबा देणाऱ्या सर्व पक्षीय सदस्यांनी त्याच तत्वावर एकजुट होणेसाठी करदात्यांतर्फे ध्येय न्युजच्या वतीने विनंती करण्यात येते की गेल्या अडीच वर्षाचा कोरोना काळाचा अभ्यास केला तर याचा परिणाम सर्वच स्थरावरील जनतेला कमी- अधिक प्रमाणात आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. अशा स्थितीत आणखी या एकत्रित टॅक्स वाढीचा फटका बसणे योग्य नाही तरी वरील सर्व बाबींचा विचार करून सरसकट सर्व टॅक्स ( फक्त वाढीव कर) माफ करण्यात यावा. किंवा जे लोक न. पा. प्रशासनाचा कर नियमित भरत असतील अशा कर धारकांना किमान सन 2020-2024 एकत्रीत कर वाढीची सुट दिली तर जनता आपली ऋणी राहील & नियमीत कर भरला तर त्याचा फायदा- नुकसान काय? होतो याचाही अनुभव थकीत व नियमीत करदात्यांना येईल हिच अपेक्षा विनंती प्रत्येक कर दात्याने आपल्या प्रभागाचे नगरसेवक व मान्यवर नेते यांना देखील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष किंवा सोशल मिडीयाच्या माध्यमातुन विनंती करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here