Breaking

शिवसेना उपशहरप्रमुख अनिलभाऊ सावंत यांच्या संपर्क कार्यालयात वाढदिवस साजरा

0

पाचोरा – शहरातील जय बजरंग हेल्थ क्लब चे फिटनेस ट्रेनर अजय भाऊ शिरसाठ व युवा सेनेचे कार्यकर्ते सौरभ संजय सावंत या दोघं भावांचा वाढदिवस शिवसेनेचे उपशहर प्रमुख अनिल भाऊ सावंत यांच्या प्रमुख उपस्थीतीत मोठ्या जल्लोष व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

यावेळी शिवसेना माजी शहर प्रमुख बंडू भाऊ चौधरी, मोतीलाल अण्णा चौधरी, बाबा डीजे चे संचालक विकी भाऊ बाविस्कर, प्रशांत शिरसाट, जय मल्हार ॲम्बुलन्स सर्विस चे संचालक बबलू भाऊ मराठे, अनिल भाऊ सावंत यांचे खंदे समर्थक रवी भाऊ सोनवणे, निलेश सपकाळे, राकेश भाऊ जोशी,सनी साठे, अमोल बिलावकर, अन्वर शेख, रवी अण्णा पाटील,राकेश सावंत, संतोष ठाकूर,अमोल भाऊ पाटील, गाडगेबाबा नगर मधील रविभाऊ ब्राह्मणे, विजय भाऊ सपकाळे, राजू भाऊ गॅरेज वाले, कैलास आहिरे, नाना मिस्तरी, हितेश भाऊ जेठवा, तात्या चौधरी तसेच युवा सेनेचे दिपेश सावंत, पंकज अहिरे, दिनेश सावंत, गौरव पगारे, सागर गवांदे, यश सावंत व सोपान शिंपी व अनेक शुभचिंतक यावेळी शिवसेना उपशहरप्रमुख अनिल भाऊ सावंत यांच्या कार्यालयावर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here