Breaking

नागपुर ग्रामीण LCB Pi पदी ओमप्रकाश कोकाटे साहेबांची नियुक्ती

0

पाचोरा- पोलीस स्टेशनला PSi पदी कार्यकरत असलेले मितभाषी सर्वांना मानवतेची वागणुक देणारे पोलीसातील देवमाणुस माणुस म्हणुन नाव लौकीक प्राप्त केलेले संत गजानन महाराजांचे सेवेकरी श्री ओमप्रकाश कोकाटे साहेब यांची नागपुर ग्रामीण LCB Pi पदी नियुक्ती करण्यात आली

साहेबांचा M0. No. 9923480804


श्री कोकाटेसाहेब यांनी Psi पदाचा कार्यभार चंद्रपुर शहर रामनगर पोलिस स्टेशनला स्विकारला तदनंतर पाचोरा Psi पोलीस स्टेशन, Api पदी पदोन्नती होऊन संत गजानन महाराज यांच्या पुण्यभुमीत कार्यभार सांभाळत असतांना त्यांची थेट पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव औ.पोलीस स्टेशनचा Api पदाचा कार्यभार देण्यात आला तेथील त्यांचा स्वभाव प्रत्येकाच्या सुःख दुःखात सहभाग & मानवतावादी वागणुकीमुळे पिंपळगाव हरे. पंचक्रोशितील जनतेशी जणुकाही गोतावळा निर्माण केला होता तेथे त्यांचा यशस्वी कार्यकाळ पुर्ण झाल्यानंतर अक्षरक्षः घोडयावरून मिरवणुक काढुन निरोप देण्यात आला Api पदाच्या कार्यकाळात त्यांनी जळगाव LCB , नासिक शहर, नासीक LCB , तदनंतर त्यांची Pi पदी पदोन्नती होऊन चंद्रपुर शहर पोलीस स्टेशन, चंद्रपूर राजुरा LCB, नंतर मागील वर्षीच ते नागपुर येथे Pi पदी रुजु झाले होते & आज नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक श्री विजयकुमार मगर साहेब यांनी नुतन वर्ष 2022 च्या शुभेच्छापर अशिर्वादासह त्यांना नागपुर ग्रामीण LCB Pi पदाचा पदभार देण्यात आला. अशा या पोलीसातील मानवतेच्या देवताचे ध्येय परिवारा तर्फे हार्दीक अभिनंदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here