Breaking

पाचोरा कृ.उ. बाजार समिती व्यापारी असो. ची कार्यकारीणी जाहीर

0

पाचोरा-कृ.उ.बाजार समिती मधील व्यापाऱ्यांच्या अडी- अडचणी सोडविण्यासाठी पाचोरा मार्केट यार्ड व्यापारी असोशिएशनची वार्षिक सर्वसाधारण बैठक विद्यमान अध्यक्ष श्री.सुभाषशेठ अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली कृ. उ. समितीच्या सभागृहात नुकतीच संपन्न झाली या बैठकीत
२०२१ ते २०२२ या कालावधीसाठी सर्वानुमते नुतन कार्यकारीणी गठीत करणे या विषयावर सर्वानुमते एकमत होऊन ठराव संमत करण्यात आला यात नुतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आली अध्यक्ष – श्री.सुभाषशेठ अग्रवाल.
उपाध्यक्ष – श्री.दिलीपशेठ मोर. सचिव – श्री.पारस मुनोत.सहसचिव – श्री.सचिन येवले.
यासर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे प्रशासक चंद्रकांत धनवडे, सचिव श्री बोरसेसाहेब यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here