Breaking

प्रभाग क्रमांक 9 मधील मयूर पार्क, संतोष पाटील नगर, गोविंद नगरी ह्या 3 कॉलनीचा पाणी प्रश्न लवकरच सुटणार काम युद्ध पातळीवर सुरु- नानसो. संजय वाघ

0

पाचोरा- शहरातील प्रभाग क्रमांक 9 मधील मयूर पार्क, संतोष पाटील नगर, गोविंद नगरी ह्या 3 कॉलनीचा पाणी प्रश्न बर्‍याच दिवसापासून प्रलंबित होता

अखेर नानासाहेब संजय वाघ व नगरसेविका रंजनाताई भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला तसेच त्याचे उद्घाटन नगरपालिका गटनेते व नगरसेवक नानासाहेब संजय वाघ व नगरसेविका रंजनाताई भोसले यांचे हस्ते करण्यात आले.

आज स्वता नानासाहेबानी कामाची पाहणी केली,व काम प्रगतीपथावर असून लवकरात लवकर कॉलनी वासीयांना या पाईप लाईन चा लाभ घेता येईल असे सांगीतले.

या प्रसंगी प्रा,मनीष बाविस्कर,शशी चांदीले,भोला आप्पा,निलेश पाटील,प्रशांत पाटील,सुरेश सर पाटील,व नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here