Breaking

शिंदाड तमाशा कलावंत मारहाण प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

0

पाचोरा- तालुक्यातील शिंदाड येथे सालाबादा प्रमाणे डिसेंबर महिन्यात हिंदु- मुस्लिम बांधवांच्या एकतेचे प्रतिक समजल्या जाणार्‍या गैबानशः बाबा यांची यात्रा ( उरुस ) भरतो त्यामुळे प्रामुख्याने पंचक्रोशीतील सर्व धर्मियलोक यावेळी प्रमुख्याने हजेरी देतात यात महाराष्ट्राचे पारंपारिक कला जोपासणारे तमाशाचे देखील आयोजन करण्यात येते.सन 2012 मध्ये देखील शिंदाड येथे गैबानशा बाबा यांच्या उरूस निमित्त तमाशाचे आयोजन करण्यात आले होते परंतु तमाशा चालु असतांना अचानक लाइट गेल्याने एकच गोंधळ उडाला यात तमाशा कलावंत स्त्री-पुरुषांना मारहाण केल्याप्रकरणी पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरे. औ. पोलिस स्टेशनला प्यारेलाल वाघ यांच्या तक्रारीवरून गुरनं 66/2014 हा नोंदविण्यात आला. या प्रकरणी शिंदाड येथील सुमारे 16 लोकांना आरोपी करण्यात आले होते. सदर गुन्हयाचे कामाकाज नुकतेच पाचोरा येथील न्यायालयात मे.न्यायमूर्ती सिद्दीकी साहेबांच्या समोर चौकशीला होते. यात फिर्यादी पक्षातर्फे फिर्यादी व घटनेतील साक्षीदार महिला कलावंत यांचे जाबजबाब व चौकशीअंती सदर प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली
तरफ़े अँड. अभय पाटील तार सहकारा अँड. मान य्यानी काम पाहीले
आठ वर्ष पूर्वाध्याय घदेल्या या टाइप: त्यामुळे अनेकाचे लक्ष याकडे लागुन टर आजच्या मे। कीटच्याने यात अडकल्यामार्णी साठी मूल्‍य ‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍के माध्‍यम से

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here