Breaking

अनिलभाऊ पवार यांचा वाढदिवस साजरा

0

पाचोरा-शहरातील एकता रिक्षा युनीयनचे संस्थापक अध्यक्ष रिक्षा चालक- मलकांचे अनमोल मार्गदर्शक शहरातील संभाजीनगर भागातील रहिवाशी रोख-ठोक स्पष्टवक्ते निर्भीड विचार मांडणारे श्री अनिल पवार (बाबा) यांचा वाढदिवस शिवसेना उपशहर प्रमुख अनिलभाऊ सावंत यांच्या सरदार वल्लभभाई पटेल रोडवरील शिवसेना संपर्क कार्यालयात शिवसेना शहर प्रमुख बंडूभाऊ चौधरी, शिवसेना उपशहरप्रमुख अनिल भाऊसावंत यांच्या प्रमुख उपस्थीतीत साजरा करण्यात आला

यावेळी आर्य निवास लॉज चे संचालक निलेश भाऊ पांडे, नगरपालिका प्रशांतभाऊ शिरसाठ,रवीभाऊ सोनवणे, मोतीलालअण्णा चौधरी, राकेशभाऊ जोशी, निलेश सपकाळे कैलास अहिरे , राकेश सावंत ,संजय महाजन, ज्येष्ठ शिवसैनिक मुन्ना सेठ तोमर, श्यामभाऊ मोरे, संजयभाऊ सावंत, हितेशभाऊ जेठवा, गोंड बस्तीचे सरपंच मुराद बापू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here