
पाचोरा- शहरातील रहिवाशी आप्पासाहेब ओ.ना. वाघ पतसंस्थेचे व्यवस्थापक साहेबराव पाटील यांचे सुपुत्र व सिल्लोड नगरपालीकेचे पाणी पुरवठा अभियंता विशाल साहेबराव पाटील हे मुख्याधिकारी पदाची परीक्षा उत्तीर्ण झाले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर नगरपालीका मुख्याधिकारी पदाचे नियुक्तीच्या ठिकाणी कामकाज पाहणार आहेत विशाल यांच्या यशामुळे त्यांच्या परिवारासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे

ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Dhyeya News Channel WhatsApp Group: 12
Dhyeya News Channel WhatsApp Group: 13