Breaking

चाळीसगाव येथे मराठा सेवा संघा तर्फे धर्मविर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त शंभुराजेचे प्रतिमा पुजन

चाळीसगाव-प्रतिनिधीआज दि.१४ मे.२०२२ रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ मराठा सेवा संघा तर्फे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त शंभुराजेचे प्रतिमा पुजनाचा छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होताOne Plus Tv  Buy Now

तरी महानंदाचे संचालक,प्रमोद बापू पाटील,सेवा संघाचे जेष्ठ मार्गदर्शक,सल्लागार, सुधीर आबा पाटील, आर्किटेक्चर धनंजय चव्हाण साहेब यांच्या हस्ते शंभुराजेच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.या प्रसंगी मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष प्रशांत गायकवाड,तालुका अध्यक्ष अरुण पाटील खुशाल पाटील, एल.आय.सी.आॅफीसर रावसाहेब पाटील,संजीव पाटील,सुनिल चव्हाण, आण्णा धुमाळ दिपक पाटील,योगेश पाटील, कुणाल पाटील,किशोर पाटील,हेमंत पाटील सुनील पाटील भावडू पाटील हे पदाधिकारी व यांच्या सह इतर शिवप्रेमी समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here