Breaking

आमदार किशोरआप्पा पाटील याची मंत्रीपदी वर्णी ?

0

पाचोरा-भडगाव विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार व मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांचे खंदे समर्थक किशोरआप्पा पाटील यांची मंत्रिपदी वर्णी लावण्याचे अधिकृत नसले तरी विश्वसनीय वृत्त प्राप्त झाल्याने हितचिंतकांमध्ये उत्साहाचे वातावरण झाले आहे फार वर्षा नंतर पाचोऱ्यास मंत्री पदाची संधी मिळाल्याने मतदार संघात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या विकास कामासंदर्भात साप्ताहिक झुंज हे वृत्तपत्र वाचताना नामदार एकनाथराव शिंदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here